harla Abhal Pavasali Pahuna Ga · Asha Bhosle
Laal Paithani Rang Mazya Cholila
℗ Fountain Music Company
Released on: 2010-03-09
Composer: Anand Modak
Music Publisher: Fountain Music Company
आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे ?
सारे जग रुसल्यावर चिमण्यांनी कोठे जावे ?
छाया न पित्याची पाठी , आईची न दिसली माया
पालवीही फुटण्याआधी गाठलेली आमुची काया
या दगडी भिंतीपुढती रडगाणे कुठवर गावे ?
चोत्कर भाकरी कारे वाट्यास आमुच्या नाही ?
असहाय साखळ्या भारी आहेत आमुच्या पायी
कोणाच्या पुढती अमुचे चिमुकले हात पसरावे ?
बोलका पुरावा आम्ही तुमच्या त्या सौजन्याचा
जातसे जीवही ज्याने तो खेळाच दुर्जनतेचा
तुटल्या माळेमधले मणी फिरुनी कसे जुळावे ?
। गीतकार : वसंत निनावे ।
। संगीतकार : श्रीनिवास खळे
। गायक : आशा भोसले ।
। चित्रपट : पोरकी ।
। गीतप्रकार : चित्रगीत ।
0 Comments